"अग्नी (देवता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''अग्नी''' हे एक [[ऋग्वेद|ऋग्वेदिक कालापासूनचे]] हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे<ref>[[Richard Cavendish (occult writer)|Cavendish, Richard]] (1998). ''Mythology, An Illustrated Encyclopedia of the Principal Myths and Religions of the World''. ISBN 1-84056-070-3</ref>ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|author=January 19, 2013 |urlदुवा=http://rigvedaanalysis.wordpress.com/2013/01/19/agni-the-messenger-god/ |शीर्षक=Agni - The Messenger God |प्रकाशक=Rigvedaanalysis.wordpress.com |date=2013-01-19 |accessdate=2013-08-09}}</ref> तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नविन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.
 
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.[[वरुण]] व [[इंद्र|इंद्राप्रमाणे]] ते [[ऋग्वेद|ऋग्वेदातील]] एक परमोच्च दैवत आहे.तो [[पृथ्वी]] व [[स्वर्ग]] यामधील तसेच [[देव]] व मानवामधील एक दुवा आहे.