"चायना ईस्टर्न एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: एयरलाइन्स → एरलाइन्स (7)
छो अ‍ॅक्सेसदिनांक
ओळ २९:
{{बदल}}
== इतिहास ==
चायना ईस्टर्न एयर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एयर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एयर लाइन चे वास्तूत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://finance.yahoo.com/q/pr?s=cea|शीर्षक=चायना ईस्टर्न एरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सीईए)|प्रकाशक=याहू फायनान्स |दिनांक=१3 ऑक्टोबर २०१५|प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>
ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एयर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एयरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एयर लाइन चा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एयर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://atwonline.com/news/china-eastern-becomes-14th-skyteam-member|शीर्षक=चायना ईस्टर्न एरलाइन्स बिकमस फोर्टिनथ स्काय टीम मेम्बर |प्रकाशक=एटीडब्ल्यू एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड |दिनांक=२२ जून २०११ |प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref> सान 2014 मध्ये या एयर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे.
 
==इतिहास आणि प्रगती ==
ओळ ४३:
फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एयर लाइन्स ही चायना ईस्टर्न एयर लाइन्सचे मालकीची सहायक एरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला.
 
मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँग काँग चे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एयर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://newsroom.jetstar.com/china-eastern-airlines-and-qantas-announce-jetstar-hong-kong|शीर्षक=चायना ईस्टर्न एरलाइन्स आणि क्वांटास जेटस्टार हांगकांग ची घोषणा|प्रकाशक=जेटस्टार|दिनांक=२६ मार्च २०१२|प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>चायना ईस्टर्न एयर लाइन ने या नवीन एयर लाइन चे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते.
 
एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे.
ओळ १४६:
 
मार्च 2008 मध्ये 21 CEA एयर क्राफ्ट कामगार करारातील वादासंबंधाने वैमानिकांनी विमानतळावर परत आणले व तळं ठोकला. सरकारने सुड बुद्धीने विमान सेवेची सर्व सूत्रे साउथर्ण चायना विभागाचे युंनान येथे हलविली. ऑक्टोबर 2008 चे सेवटी प्रशिद्दी माध्यमाने बातमी दिली की, लवकरच डाली,कुंमिंग,आणि क्षिशुयांग्बांना प्रेफेकतुरे साथी उड्डाण सेवा सुरू होत आहे.(43)
7 जून 2013, चायना ईस्टर्न फ्लाइट 2947, एम्ब्राएर EMB-145 हुयाई’अन लियन्शुई एयर पोर्ट ते शांघाय होङ्ग्कियाओ आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट असे उड्डाण करीत होते. 18L होङ्ग्कियाओ एयरपोर्ट वर उतरताना दिशया बदलताना टॅक्सी मार्ग स्थानकावर हे विमान आले आणि नोज गियर कोसळला. त्यात प्रवाशी आगर कर्मचारी यांना धोका झाला नाही पण विमानाचे खूप नुकसान झाले <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://avherald.com/h?article=46373d19&opt=1|शीर्षक=अपघात|प्रकाशक=द एविएशन हेराल्ड|दिनांक=७ जून २०१३| प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==बाह्य दुवे==