"एच.के. एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎इतिहास: शुद्धलेखन, replaced: एम्ब्रएर → एम्ब्राएर (2)
छो अ‍ॅक्सेसदिनांक
ओळ ३:
 
==इतिहास==
'''हाँग काँग एक्सप्रेस एरवेझ लिमिटेड''' या कंपनीची नोंदणी १० मार्च, २००४ रोजी झाली. याची मालकी [[मकाऊ]]मधील [[कॅसिनो]] उद्योजक [[स्टॅन्ली हो]] याच्याकडे होती. जुलै २००४ मध्ये [[हेली हाँग काँग]] या [[हाँग काँग]]मधील [[हेलिकॉप्टर]] चालक कंपनीने हाँग काँग एक्सप्रेस ही विमानकंपनी सुरू करण्याची घोषणा केली. ही हाँग काँगमध्ये स्थित चौथी विमानकंपनी होती. या कंपनीचा उद्देश [[चीन]]मधील प्रादेशिक विमानतळांना तसेच दुय्यम शहरांना विमानसेवा पुरविण्याचा होता. यासाठी एचके एक्सप्रेसने [[बाँबार्डिये]] आणि [[एम्ब्राएर]] या विमानोत्पादक कंपन्यांशी ५० आणि ७० आसनी प्रादेशिक जेट विमाने भाडेपट्ट्याने घेण्याचे नियोजन केले होते. एप्रिल २००५मध्ये या कंपनीला हाँग काँगपासून चीनमधील ठराविक शहरांना प्रवासी, मालसामान व टपालसेवा करण्याची परवानगी मिळाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cad.gov.hk/english/pressrelease_2005.html|शीर्षक=नागरी विमान वाहतूक विभाग|प्रकाशक=कॅड.गोव.हक |दिनांक=१९ डिसेंबर २००५ | प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> याचवेळी चीनमधील इतर १५ शहरांना प्रवासी सेवा पुरविण्यासाठी चीन सरकारला अर्ज करण्याची परवानगी मिळाली. कंपनीला मे मध्ये [[चोंगछिंग]], [[ग्वांगजू]], [[हाँग्झू]], [[नानकिंग]] आणि [[निंग्बो]] या शहरांना सेवा देण्याची मंजूरी मिळाली.
 
 
ओळ ११:
 
==किफायतशीर प्रवास सेवेत रूपांतर (LCC TRANSFORMATION)==
दी 26-6-2013 रोजी डेपुटी चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर अँड्रू कोवेन यांचे आदेश्या नुसार हाँग काँग एक्सप्रेस ने विमान सेवेचे किफायतशीर सेवेत रूपांतर करण्याची घोषणा केली आणि “HK EXPRESS” असे नामांतर केले. दी. 27 ऑक्टोबर 2013 रोजी एशियात 5 ठिकाणी हाँग काँग एक्सप्रेसचे किफायतशीर भाडे तत्वाचे विमानाचे पहिले उड्डाण<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hkexpress.com/en/plan/flying-with-us/low-fares|शीर्षक=योजना|प्रकाशक=एचकेएक्सप्रेस.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५| प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> झाले. या एयर लाइन्स ने त्याच काळात टोकीयो,पेनांग,ओसका,फुकुओका,शेऊल,आणि बूसान हे विमान मार्ग वाढविले.यांची सन 2014 मध्ये विमान संचात अधिक 5 एयर बस A320 समाविष्ट करण्याची योजना आहे म्हणजे एकूण 11 एयर क्राफ्ट आणि दीर्घ काळासाठी म्हणजेच पुढील 2018 पर्यन्त 30 एयर बस A320 ठेवण्याची योजना आहे.
 
==गंतव्यस्थाने==
हाँग काँग एक्सप्रेस खालील ठिकाणी विमानसेवा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/hongkong-express-airlines.html|शीर्षक=हाँगकाँग एक्सप्रेस एअरलाइन्स सेवा|प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५| प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> पुरविते.
 
===[[कंबोडिया]]===
ओळ ३५:
 
===[[दक्षिण कोरिया]]===
*[[बुसान]]<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://airlineroute.net/2014/05/12/uo-pus-aug14/|शीर्षक=हाँगकाँग एक्सप्रेस ऑगस्ट 2014 पासून विमान सेवा सुरू|प्रकाशक=एअरलाइनरूट.नेट |दिनांक=१२ मे २०१४| प्राप्त दिनांकअ‍ॅक्सेसदिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>,
*[[जेजू]]
*[[सोल]] - [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ|इंचॉन]]