"सालशेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 15 langlinks, now provided by Wikidata on d:Q117196
छोNo edit summary
ओळ ५:
 
==भूगोल==
सालशेतच्या उत्तरेस [[वसईची खाडी]], ईशान्येस [[उल्हास नदी]], पूर्वेस [[ठाण्याची खाडी]] तर पश्चिमेस [[अरबी समुद्र]] आहे. सालशेत बेटाच्या दक्षिणेस [[माहीमची खाडी|माहीमच्या खाडीपलीकडे]] [[माहीम बेट]] आहे. माहीमची खाडी व [[मिठी नदी]] आता जवळपास पूर्णपणे बुजलेली असल्यामुळे आता सालशेत, [[तुर्भे]] (ट्रॉम्बे) आणि [[माहीम]] बेटे एकमेकास व मुंबईच्या सात बेटांशी जोडले गेलेली आहेत.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/greater_bombay/general.html#1| शीर्षक = Geography - Salsette group of Islands|accessdate=24 March 2012|कृती= Maharashtra State Gazetteer, Greater Bombay district |year=1987}}</ref> बोरिवली राष्ट्रीय उद्यान तथा [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] सालशेत बेटाच्या साधारण मध्यावर आहे तर बेटाच्या ईशान्य भागात [[ठाणे]] शहर आहे. सालशेत बेटाचा दक्षिण भाग मुंबई नागरी जिल्ह्यात तर उरलेला भाग [[मुंबई उपनगर जिल्हा|मुंबई उपनगरी जिल्ह्यात]] मोडतो. बेटाचा उत्तर भाग [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यात]] आहे.<ref name="MCDP">{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.mcgm.gov.in/irj/portalapps/com.mcgm.ahome_keyprojects/docs/2-17%20Disaster%20Management.pdf| शीर्षक=2.17.1 Existing Situation|accessdate=24 March 2012|कृती= Mumbai city Development Plan 2005}}</ref>
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सालशेत" पासून हुडकले