"सनी लिओनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २८:
}}
 
'''सनी लिओनी''' (''करेन मल्होत्रा'' - करनजीत कौर), (जन्म: [[मे १३]], [[इ.स. १९८१|१९८१]]) ही भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१०मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते. २०११मध्ये भारतीय दूरदचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.indiavision.com/news/article/entertainment/249362/indocanadian-porn-star-to-spice-up-bigg-boss-5/ | शीर्षक=Indo-Canadian porn star to spice up 'Bigg Boss 5' |date=November.22, 2011|publisher=[[Indiavision news]]}}</ref>.
==सनी लिओनीवर गुन्हा दाखल==
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वतःची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत रणरागिणी शाखेने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सनी_लिओनी" पासून हुडकले