"माल्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छोNo edit summary
ओळ ४१:
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''माल्टाचे प्रजासत्ताक''' ({{lang-en|Republic of Malta}}; [[माल्टी भाषा|माल्टी]]: Repubblika ta' Malta) हा [[दक्षिण युरोप]]ातील एक छोटा [[द्वीप-देश]] आहे. माल्टा [[भूमध्य समुद्र]]ामधील एका [[द्वीपसमूह]]ावर वसला असून तो [[इटली]]च्या [[सिसिली]]च्या {{convert|80|km|mi|abbr=on}} दक्षिणेस, [[ट्युनिसिया]]च्या {{convert|284|km|mi|abbr=on}} पूर्वेस, व [[लिबिया]]च्या {{convert|333|km|mi|abbr=on}} उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ {{convert|316|km2|sqmi|abbr=on}}, तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व [[जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)|सर्वात घनदाट लोकवस्तीच्या]] देशांपैकी एक आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.traveltips24.com/European_Microstates.htm |शीर्षक=European Microstates |publisher=Traveltips24.com |date=22 December 2008 |accessdate=31 March 2009}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत |दुवा=http://www.ingentaconnect.com/content/klu/adco/1998/00000020/00000001/00135717#aff_1 |शीर्षक=Career guidance in Malta: A Mediterranean microstate in transitio |publisher=Ingentaconnect.com |date=16 June 2006 |accessdate=31 March 2009}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत |दुवा=http://www.environmentalgraffiti.com/offbeat-news/the-microstate-environmental-world-cup-malta-vs-san-marino/613 |शीर्षक=The Microstate Environmental World Cup: Malta vs. San Marino |publisher=Environmentalgraffiti.com |date=15 December 2007 |accessdate=31 March 2009}}</ref>[[व्हॅलेटा]] ही माल्टाची राजधानी असून ती [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|शीर्षक=Top 10 Things to See and Do in Malta|दुवा=http://blog.mercury-direct.co.uk/post/144/top-10-things-to-see-and-do-in-malta|publisher=Mercury Direct|accessdate=04/10/2013}}</ref> [[माल्टी भाषा|माल्टी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.
 
माल्टा [[युरोपियन संघ]]ाच सदस्य असून [[यूरो]] हे येथील अधिकृत चलन आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने येथील पर्यटनावर अवलंबून आहे
ओळ ५१:
पुढील अनेक शतके युरोपातील विविध घराण्यांच्या ताब्याखाली राहिल्यानंतर इ.स. १७९८ मध्ये [[नेपोलियन]]ने माल्टा काबीज केले. नेपोलियनने [[इजिप्त]]कडे जाताजाता येथे तैनात केलेल्या मोठ्या फ्रेंच सैन्याने माल्टाची लुटालूट सुरू केली ज्यामुळे स्थानिक माल्टी लोक खवळून उठले व त्यांनी फ्रेंचांना येथून हाकलून लावले. [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने माल्टींना शस्त्रे व दारूगोळा पुरवला. इ.स. १८०० मध्ये फ्रेंच सेनापतीने शरणागती पत्कारली.<ref>{{cite book|last=Holland|first=James|शीर्षक=Fortress Malta: An Island Under Siege, 1940–1943|publisher=Miramax Books|year=2003|isbn=1-4013-5186-7}}</ref> माल्टी लोकांनी माल्टावर ब्रिटिशांचे अधिपत्य मंजूर केले व माल्टा ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. १८६९ मध्ये [[सुएझ कालवा]] खुला झाल्यानंतर भूमध्य समुद्रातील जलवाहतूकीसाठी माल्टा हा महत्त्वाचा थांबा बनला. ब्रिटनहून [[भारत]]ाकडे जाणारी जहाजे माल्टा येथे थांबत असत. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांनी]] माल्टाला वेढा घतला व येथे प्रचंड बाँबहल्ला चढवला परंतु ब्रिटिश आरमाराने त्यांना चोख उत्तर दिले व नोव्हेंबर १९४२ मध्ये इटली व [[नाझी जर्मनी]]चा येथे सपशेल पराभव झाला.
 
२१ सप्टेंबर १९६४ रोजी ब्रिटनने माल्टाला स्वातंत्र्य मंजूर केले. पुढील १० वर्षे [[राष्ट्रकुल परिषद]]ेमध्ये व ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]] हिच्या औपचारिक अध्यक्षतेखाली राहिल्यानंतर १३ डिसेंबर १९७४ रोजी माल्टाने [[प्रजासत्ताक]] पद्धतीच्या प्रशासनाचा अंगीकार केला. १९८० साली माल्टाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले. १९८९ साली येथे [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व [[सोव्हियेत संघ]]ाचे राष्ट्रप्रमुख [[मिखाईल गोर्बाचेव]] ह्यांदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने [[शीत युद्ध]]ाचा शेवट झाला.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|शीर्षक=1989: Malta summit ends Cold War|दुवा=http://news.bbc.co.uk/onthisday/hi/dates/stories/december/3/newsid_4119000/4119950.stm|work=BBC: On This Day|date=3 December 1989|accessdate=1 October 2014}}</ref>
 
१ मे २००४ रोजी माल्टा [[युरोपियन संघ]]ाचा तर १ जानेवारी २०८ रोजी [[युरोक्षेत्र]]ाचा सदस्य बनला.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.euractiv.com/en/euro/cyprus-malta-set-join-eurozone-2008/article-163836|शीर्षक=Cyprus and Malta set to join eurozone in 2008|date=16 May 2007|accessdate=12 October 2007}}</ref>
 
==भूगोल==
ओळ १३७:
|Nov sun = 195.0
|Dec sun = 161.2
|source 1 = maltaweather.com (Meteo Malta & MaltaMedia)<ref name=maltaweather>{{citeसंकेतस्थळ webस्रोत
|दुवा=http://www.maltaweather.com/information/maltas-climate/
|शीर्षक=Malta's Climate
"https://mr.wikipedia.org/wiki/माल्टा" पासून हुडकले