"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भाषांतर (contact
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास {{convert|18|in|cm|1}} असतो व जाळी {{convert|10|ft|m|2}} उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट रेषे{{मराठी शब्द सुचवा}} च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास{{मराठी शब्द सुचवा}} करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस{{मराठी शब्द सुचवा}} केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
 
नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक कॉन्टॅक्टसंपर्क{{मराठी शब्द सुचवा}} साठी पेनाल्टी लावल्या जाते.
 
बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षमपणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.