"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७:
* बोटातले दागिने=[[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी,दशांगुळे इत्यादी
* केसात घालायचे दागिने=[[आकडा]], सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्रफुल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल,सूर्य-चंद्र, वगैरे.
* गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, [[चंद्रहार]], [[चपलाकंठी]],[[चपलाहार]] ,[[कोल्हापुरी साज ]] ,चाफेकळी माळ,[[चिंचपेटी]] ,चोकर, चितांग, चौसरा, [[जोंधळी पोत]], टीकमणी, सर,[[ वज्रटिक]](टिका), [[ठुशी]], [[डोरले]], डाळी टिका, [[तन्मणी]], ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, [[पुतळ्यांची माळ]], पोहेहार, बकुळहार, [[बोरमाळ]], [[मंगळसूत्र]], माळ, [[मोहनमाळ]], लड, लफ्फा, [[लक्ष्मीहार]], [[वज्रटीक]], शिरण, राणी हार,श्रीमंतहार, सर, सरी, [[साखळी]], साज, हरपर रेवडी हार, [[हार]] ,वाघनखे , [[फलकमाला ]](कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)इत्यादी .
* मनगटातले दागिने=[[कंकण]], कंगन, कडे, [[गजरा]], [[गोठ]], तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटल्या|पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी
*दंडात घालायचे दागिने= वाकी,[[बाजूबंद]],[[नागफणी]]
* कमरेवरचे दागिने= , [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), [[करदोटा]], पोंद, [[मेखला]], [[छल्ला]], , इत्यादी
* कर्णालंकार: [[कुंडल]], [[कुड्या|कुडी]],[[झुबे]] , [[डूल]], बाळी, भिकबाळी, बुगडी, [[काप]] , [[वेल]], सुवर्णफुले,चौकडा
*पायातील दागिने=चाळ,[[तोडर]],[[नूपुर]],[[पैंजण]],[[जोडवे]],[[मासोळ्या|मासोळी]],[[विरोली]],[[मंजीर]],वाळा,वेढणी
* नाकातले दागिने=[[चमकी]], [[नथ]], सुंकली,मोरणी
* देवाचे दागिने = मोरपीस,फरा,[[मुकुट]] : गणपतीच्या कपाळावर डोक्याकडून खाली उतरलेला रत्‍नखचीत फरा असतो.माणूस जे दागिने घालतो त्यातील बरेचसे दागिने देवतेलाही घालण्याची प्रथा आहे.
* अन्य दागिने-कलगी,कांडवाळे,मौलमणी,वेढे,शिरपेच,शिरस्त्राण,साखळी
 
 
==लहान मुलांचे दागिने==
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले