"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १७:
}}
 
'''गाय''' हा एक [[सस्तन प्राणी]] आहे.गाय दुध देते .गाय – भारतीया हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारा एक चतुष्पाद प्राणी.गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक वैशिष्ट्य आहे. वैदिक काळापासून भारतात गायीची महिमा गाजत आला आहे. ऋग्वेदात शबर ऋषीचे एक सूक्त आहे त्यात तो म्हणतो -<BR/>
'''गाय''' हा एक [[सस्तन प्राणी]] आहे.गाय दुध देते .
या:सरुपा विरूपा करूपा <BR/>
यासामाग्निरीष्ट्या नामानि वेद!<BR/>
या अद्री.रसस्तपसेह चक्रुस्ताम्य:<BR/>
पर्जन्य मही शर्म यच्छ !<ref>भारतीय संस्कृती कोष खंड १ </ref>
 
गायीच्या [[नर]]ास सांड, [[बैल]] किंवा [[वळू]] असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्वाचा पाळीव प्राणी आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले