"गायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गायक''' किंवा '''गवई''' ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''singer''(Male);) म्हणजे गाणे.
गवयाला गायक अशी संज्ञा आहे. गायकाचे उत्तम, मध्यम आणी अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध रूपके गाण्याची निपुणता, तीनही स्थानात गमक प्रयोग करण्यची अनायास शक्ती, कंठाची वशता, तालाचे ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्यची तयारी, संप्रदायशुद्ध गाण्याची पद्धती , धारणा शक्ती, दोषरहित गाणे हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानलेले आहेत गाणारा पुरुष.जो गायक गायनातले दोष वगळतो, जो सदोष गातो. तो अधम समजावा.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा पहिला</ref>
 
==प्रकार==
ओळ ८:
#रसीक-गाताना जो स्वतःगाण्याचा रसास्वाद घेतो, तो
#रंजक- जो आपल्या सुश्राव्य गायनाने लोकांना रंजवितो . तो.
#भावूक – आपल्या भावना गाण्यात ओतून जो गातो, तो <ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरापहिला</ref>
 
==काही प्रसिद्ध गायक==
"https://mr.wikipedia.org/wiki/गायक" पासून हुडकले