"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ ७:
==ग्रंथाचा परिचय==
;ग्रंथातील सात प्रकरणे:
# स्वरगताध्याय
स्वरगताध्याय, रागविवेकाध्याय, प्रकीर्णकाध्याय, प्रबंधाध्याय, तालाध्याय आणि वाद्याध्याय. ही सर्व प्रकरणे त्यांच्या नावाप्रमाणेच कंठसंगीत, वाद्यसंगीत, तंतुवाद्ये आणि तालवाद्ये या विषयांवर आहेत. सातवे नर्तनाध्याय नावाचे प्रकरण नृत्यासंबंधी आहे. संगीत रत्‍नाकरात अनेक तालांचा उल्लेख आहे. त्यावरून असे कळते की फार पूर्वापार चालत आलेल्या संगीतपद्धतीत त्या काळात बदल होत चालले होते. दहाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेल्या संगीतपद्धतीला प्रबंध म्हटले जाई. हे प्रबंध दोन प्रकारचे होते, निबद्ध प्रबंध आणि अनिबद्ध प्रबंध. निबद्ध प्रबंध तालांच्या मर्यादेत राहून गायला जाई, तर अनिबद्ध प्रबंध मुक्त रूपात गायला जाई.
# रागविवेकाध्याय
# प्रकीर्णकाध्याय
# प्रबंधाध्याय
# तालाध्याय
# वाद्याध्याय.

==प्रबंध==