"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६७:
==धर्मांतर==
{{मुख्य|नवबौद्ध चळवळ|नवयान|नवबौद्ध|धम्मचक्र प्रवर्तन दिन}}
[[File:Dr. Ambedkar and Savita Ambedkar during Deeksha.jpg|thumb|धम्म दीक्षा प्रसंगी बाबासाहेब व माईसाहेब]]
 
[[विजयादशमी|अशोक विजयादशमीच्या]] दिवशी ([[सम्राट अशोक]]ांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तो दिवस), [[१४ ऑक्टोबर]] [[इ.स.१९५६|१९५६]] रोजी [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी [[बौद्ध धम्म]] स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|title=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> श्रीलंकेचे [[भिक्खू]] महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनंतर बाबासाहेबांनी स्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. माईसाहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.