"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
}}
 
'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' ([[जानेवारी २७|जानेवारी २७]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[मे २९|मे २९]] [[इ.स. २००३|२००३]]) ह्या भारतीय सामाजिक कार्यकत्या, एमबीबीएस डॉक्टर व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. डॉ. आंबेडकरांशी लग्नापूर्वी त्यांचे नाव डॉ. शारदा कबीर होते, लग्नानंरच त्याचे नाव शारदा चे सविता झाले, परंतु बाबासाहेब त्यांना शारू (शारदा) असे म्हणत असत व नंतर आंबेडकरानुयायी आईची उपमा देत त्यांना '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने संबोधू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भारतीय संविधान]] लिखाणाच्या काळात, [[हिंदू कोड बिल]] आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.
 
==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==