"मेखला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
 
{{विस्तार}}
स्त्रियांचे एक [[कंबर|कंबरेस]] बांधण्याचे [[सोने|सोन्याचे]] आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.आता तीन पदर असलेले मेखले वापरले जात असे.
 
==इतिहास ==
ओळ ६:
खालील श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात
'''स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम'''
अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, हि गोष्ट तू स्मरतोस काय ?<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा </ref>
==प्रकार==
#कांची -एक पदर सोन्यची साखळी
#मेखला -आठ पदर सोन्यची साखळी
#रसना- सोळा पदरी कमर पट्टा याचा आवाज पण येत असे.
यांचा उपयोग वस्त्र सांभाळ करीता होत नसून, केवळ शोभेकरीता होत असावा,असा उलेख आहे<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा </ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेखला" पासून हुडकले