"जाते (धान्य दळणारे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Traditional grinder.JPG|इवलेसे|जाते]]
{{एकत्रीकरण|जाते (धान्य दळणारे)}}
जाते हे धान्य दळण्याचे एक पारंपारिक साधन आहे. ते दगडापासून बनलेले असते. यामध्ये दोन दगडी चकत्या असतात. त्या एकमेकांवर लाकडी खुंट्याच्या सहाय्याने बसवतात. वरच्या बाजूला एक खुंटी बसवून त्या सहाय्याने जाते फिरवतात. पूर्वीच्या काळी पहाटे घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळत दळत ओव्या म्हणत असत. अजूनही काही गावांमध्ये जात्याचा वापर केला जातो.