"मेखला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३३९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
No edit summary
{{विस्तार}}
स्त्रियांचे एक [[कंबर|कंबरेस]] बांधण्याचे [[सोने|सोन्याचे]] आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला – सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये होता
स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम
अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, हि गोष्ट तू स्मरतोस काय ?
या श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात, वरून याचीही सूचना दिली आहे.
रश (श ) ना – सोलापदरी कमरपट्ट. गीतगोविंदातील
रसतु रसनापी तव घनजघनममण्डले |
या जयदेव-वचनात रसना हा ध्वनी उत्पन्न करणारा अलंकार असल्याचे सूचित होते. रसनला बारीक घागऱ्या लावीत असावे. सोन्याच्या तारेत मणी ओवून हा अलंकार बनवीत.
 
[[वर्ग:अलंकार]]
७१

संपादने