"अंगठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५:
 
==प्रकार==
संस्कुत साहित्यात अंगठीचे अनेक प्रकार पुढीलप्रमाणे वर्णिलेले आहेआह द्विहीरक - दोन बांजूस दोन हिरे व मध्ये पाचूचे खडा मिळून बनविलेली अंगठी.
# त्रिहीरक - मध्ये मोठा हिरा व दोन बांजूस दोन लहान हिरे अशी बनवलेली अंगठी.
• द्विहीरक - दोन बांजूस दोन हिरे व मध्ये पाचूचे खडा मिळून बनविलेली अंगठी.
# वज्र - त्रिकोनाकुती कोंदणात बसवीलेल्या हिरयाची अंगठी
• त्रिहीरक - मध्ये मोठा हिरा व दोन बांजूस दोन लहान हिरे अशी बनवलेली अंगठी.
# रविमंडळ - मध्ये इतर रत्ने व त्यांच्याभोवती हिरे अशा प्रकारची अंगठी.
• वज्र - त्रिकोनाकुती कोंदणात बसवीलेल्या हिरयाची अंगठी
# नंद्यावर्ते - चौकोण कोंदणात बसवीलेल्या रत्नांची अंगठी.
• रविमंडळ - मध्ये इतर रत्ने व त्यांच्याभोवती हिरे अशा प्रकारची अंगठी.
# व्रजवेष्टक - कोंदणाचीभोवती हिरे असलेली अंगठी.
• नंद्यावर्ते - चौकोण कोंदणात बसवीलेल्या रत्नांची अंगठी.
# सूक्तिमुद्रिका - नागफणीच्या आकुतीच्या कोंदणात रत्ने जडविलेली अंगठी.
• व्रजवेष्टक - कोंदणाचीभोवती हिरे असलेली अंगठी.
• सूक्तिमुद्रिका - नागफणीच्या आकुतीच्या कोंदणात रत्ने जडविलेली अंगठी.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठी" पासून हुडकले