"अंगठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
'''अंगठी''' [[हात|हाताच्या]] बोटांत घालायचा [[दागिना]] आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?id=861 मराठी विश्वकोश</ref>
==इतिहास==
श्राद्धाच्या वेळी यजमान दर्भाची पवित्रके घालतो. त्यासुद्धा एक प्रकारच्या अंगठयाच असे म्हटले पाहिजे.कित्येक धार्मिक लोक आपल्या बोटांत विशिष्ट प्रकारची गाठ असलेले सोन्याचे पवित्रक कायमचे घालून ठेवतात.तजंनीत (अंग्ठ्या जवळील बोट) सोन्याच्या अंगठी घालावी व अनामिकेत (करंगळीजवळ बोट) रुप्याची अंगठी घालाव,असा धार्मिक संकेत आहे.
 
 
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठी" पासून हुडकले