"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे,दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.
 
== भारतीय नृत्य इतिहास==
भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदांतही]] याचा उल्लेख आढळतो.सर्व नृत्य प्रकारांचे मूळ स्थान हे भरतमुनींच्या नाट्यशास्त्र ग्रंथात असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती,परंपरा,लोककला,सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले.
 
== भारतीय नृत्यशैली==
.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत
यातील [[कुचिपुडी]], [[ओडिसी]]कथक, [[मणिपुरी नृत्य|मणीपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.
तर [[कुचिपुडी]], [[ओडिसी]],[[मोहिनीअट्टम]] या शास्त्रीयभगिनी नृत्य पद्धतीशैली आहेत.

===== भरतनाट्यम =====

# ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
# या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
# यात कर्नाटक संगीत असते.
# एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात.हल्ली सांघिक रचनाही असतात.
# संस्कृत,कन्नड,तेलगु,तमिळ,मराठी या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
# वाद्य- मृदंग,घटम,खंजिरा,मोरसिंग,बासरी,व्हायोलीन,तालम आणि वीणा.
# दैवत- शिव,विष्णू,मुरुगन,गणेश,देवी.
# ग्रंथ- नाट्यशास्त्र,अभिनय दर्पण
# रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम,कौतुकम,शब्दम,वर्णम,अभिनय पदम,तिल्लाना,मंगलम
 
===== कथक =====
# उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
# मोगल संस्कृतीचा प्रभाव
# हिंदुस्थानी संगीताचा वापर
# एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात.हल्ली सांघिक रचनाही असतात.
# हिंदी,ब्रिज,भोजपुरी,उर्दू भाषांमध्ये रचना असतात.
# वाद्य - बासरी,तबला,पेटी,पखवाज,सारंगी
# दैवत- कृष्ण,शिव
# ग्रंथ - नाट्यशास्त्र,अभिनय दर्पण
# रचना - वंदना,सलामी,थाट,परण,अभिनय पक्ष
 
===== कथकली =====
# केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
# आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
# कर्नाटक सोपनम संगीत
# समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
# भाषा -मल्याळम,संस्कृत
# वाद्य - चेंगला,मद्दल, चेंडा,एल्लतालम
# दैवत - रामायण,महाभारतातील पात्र आणि भास,कालिदासाची नाटके
# ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
# रचना - श्लोक,पदम,कलाझीम
 
===== मणिपुरी नृत्य =====
# मणिपूर,आसाम,बंगाल,त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली
# वैष्णव संप्रदायाचा प्रभाव
# समूह शैली
# भाषा -मणिपुरी
# वाद्य - ढोलक,बासुरी,शंख,झांजा,तंबोरा,पुंग
# दैवत- कृष्ण
# ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
# रचना - रासलीला
 
 
==भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले