"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५२:
मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया. ओटीपोटाशी संबंधित कोणताही आजार नसतानाही, पाळीच्या सुरुवातीलाच, ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येतात. प्रायमरी व सेकंडरी डिस्मेनोरियामधील फरक आहे तो येथेच कारण सेकंडरी डिस्मेनोरिया एंडोमेट्रियोसिस सारख्या विकृतिचिकित्से मधून उत्पन्न होणार्याक वेदनामय मासिक पाळीशी संबंधित असतो.ही समस्या सुमारे ९० टक्के स्त्रियांमध्ये आढळते. गंभीर स्वरूपाचा डिस्मेनोरिया चालूच राहिल्यास त्यातून अनेक धोके उत्पन्न होऊ शकतात, उदा. कमी वयापासून पाळी येणे, ती दीर्घकाळ चालणे, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचाही वेदनामय मासिक पाळीशी संबंध असतो मात्र शारीरिक हालचाली व व्यायामाचा नव्हे. मासिक पाळीच्या वेदना मूल झाल्यानंतर कमी होतात ह्या लोकप्रिय समजुतीस शास्त्रीय आधार नाही.
गर्भाशयाच्या अत्याधिक आकुंचनाने, अत्याधिक प्रोस्टॅग्लँडिन्स अथवा इतर काही आजारांमुळे सेकंडरी डिस्मेनोरिया होऊ शकतो.
===ऍमेनोरिया===
मासिक पाळी न येणे म्हणजे ऍमेनोरिया. ह्याचेही प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरीमध्ये स्त्रीला अजिबात पाळीच येत नाही तर सेकंडरीमध्ये ती किमान ६ महिने येत नाही. गर्भारपण हे सेकंडरी ऍमेनोरियाचे मुख्य कारण असते.
 
==संतती नियमन==