"मिंग राजवंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
Ming-Empire2.jpg या चित्राऐवजी Map_of_Ming_Chinese_empire_1415.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
[[चित्र:Map of Ming-Empire2 Chinese empire 1415.jpg|thumb|right|200px|[[सम्राट योंग्ल]] याच्या कारकिर्दीत विस्तार सर्वाधिक वाढला असताना मिंग साम्राज्याची राज्यव्याप्ती दाखवणारा नकाशा (मजकूर : इंग्लिश)]]
'''मिंग राजवंश''' ([[सोपी चिनी लिपी]]: 明朝; [[पिन्यिन]]: Míng Cháo, IPA: [mǐŋ tʂʰɑ̌ʊ̯]), किंवा '''महान मिंगांचे साम्राज्य''' ([[सोपी चिनी लिपी]]: 大明国; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 大明國; [[पिन्यिन]]: Dà Míng Guó) हा मंगोल-प्रभावित [[युआन राजवंश|युआन राजवंशाच्या कालखंडानंतर]] [[इ.स. १३६८]] ते [[इ.स. १६४४]] या कालखंडात [[चीन|चिनावर]] राज्य करणारा राजवंश होता.