"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
}}
[[चित्र:Sayajirao Gaekwad III, Maharaja of Baroda, 1919.jpg|इवलेसे|उजवे|बडोद्याचे महाराजा श्री [[सयाजीराव गायकवाड]]]]
'''वडोदराबडोदे किंवा बडोदा''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: વડોદરા) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे नाव बडोदे, बडौदाबडोदरा, Baroda असेही लिहितात. शहराला ''सयाजी नगरी'' ह्या नावानेसुद्धा ओळखले जाते. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील [[अहमदाबाद]] व [[सुरत]]खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी [[गांधीनगर]]च्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.
 
१६व्या व १७व्या शतकांमध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१ साली येथे [[गायकवाड घराणे|गायकवाड घराण्याने]] [[बडोदा संस्थान]] स्थापन केले. [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा प्राप्त होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.
 
सध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. [[खनिज तेल]] उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.
 
==वाहतूक==
[[वडोदरा विमानतळ]] शहराच्या ईशान्य भागात स्थित आहे व येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[चेन्नई]], [[बंगळूर]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासीविमान सेवा उपलब्ध आहे. भविष्यकाळामध्ये वडोदरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असा अंदाज आहे. [[वडोदरा रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[पश्चिम रेल्वे]] क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदऱ्याहून मुंबईकडे जाण्यासाठी [[वडोदरा एक्सप्रेस]], [[राजधानी एक्सप्रेस]], [[गुजरात एक्सप्रेस]], [[सौराष्ट्र मेल]], [[पश्चिम एक्सप्रेस]] ,[[शताब्दी एक्सप्रेस]] इत्यादी दररोज सुमारे ५० गाड्या उपलब्ध आहेत.
 
मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ८]] वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते [[अहमदाबाद]] दरम्यानचा ९३ किमी लांबीचा [[राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १]] हा [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] भारतामधील [राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच द्रुतगतीमार्गगतिमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबादेदरम्यानअहमदाबाद दरम्यान एका तासात प्रवास शक्य झाला आहे.
 
==बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने==
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले