"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: या लेखातील मूळ ऐतिहासिक स्वरूपाचा मजकूर गाळून त्या जागी व्यक्ती...
 
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६८:
_______
टीप: यात जी नावे आहेत ते निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले पक्ष आहेत/होते, गट नव्हते. त्यांतील बहुतेकांना स्वतंत्र चिन्हे आहेत/होती. ...[[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १९:४६, २१ ऑक्टोबर २०१७ (IST)
===लेखाचे काम चालू असल्यामुळे मजकूर तात्पुरता येथे हलवण्यात आला आहे===
सदर विभाग पुढीलप्रमाणे . लेखाची बांधणी झाल्यावर योग्य तेथे मजकूर संदर्भ जोडून डकवण्यात येईल. [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> २२:२५, २४ मार्च २०१८ (IST)
===गट===
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव '''रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया''' असे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या प्रक्रियेचे वर्णन करता येईल.<br />
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली आहेत. (अजूनही - २०१८ साली होत आहेत). आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. त्यांतल्या काही छकलांची नावे : -
;भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे : यांपैकी १९ पक्षांची मान्यता आयकर विवरणपत्रे न भरल्याने रद्द झाली.(१६-१२-२०१६ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राजकीय पक्षांना आयकरापासून मुक्ती देण्यात आली. मान्यता रद्द झालेले हे सर्व पक्ष आता मान्यताप्राप्त होतील!)
* [[दलित पँथर]]
* आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
* [[आर.पी.आय.(आठवले)]]
* इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पँथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
* उत्तर प्रदेश रिपब्लिकन पार्टी (
* ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
* खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी डेमॉक्रॅटिक गट (खोरिप, उपेंद्र शेंडे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
* राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय अध्यक्ष)<ref>www.nrporg.in</ref>
* भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
* भारतीय युथ पँथर
* युवा दलित पँथर
* दलित सेना
* नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
* पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
* पीपल’स रिपब्लिकन पक्ष - [[जोगेंद्र कवाडे]] यांची पार्टी
* प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
* बहुजन भीम पँथर
* बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
* बहुजन रिपब्लिकन पार्टी
* बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
* बहुजन समाज पार्टी (आंबेडकर-फुले)
* भारतीय युथ पँथर
* भीमशक्ती पार्टी
* भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
* भारतीय रिपब्लिकन पक्ष
* भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
* भीमशक्ती रिपब्लिकन सेना () : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* महाराष्ट्र डावी लोकशाही समिती (मडालोस)
* युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
* यूथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
* राजगृह रिपब्लिकन पार्टी
* रिपब्लिकन जनशक्ती पक्ष (पक्षप्रमुख अर्जुन डांगळे; पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष शैलेंद्र मोरे)
* रिपब्लिकन टायगर फोर्स
* रिपब्लिकन पँथर्स -
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
* [[आर.पी.आय. (आठवले)|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)]] : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) (अध्यक्ष - रामेश्वर सूर्यभान गवई)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्‌‍के. (आर्‌‍के म्हणजे राजाराम खरात)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ई. - (ई म्हणजे एकतावादी)
* रिपब्लिकन लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ़्रंट (रिपब्लिकनांची डावी लोकशाही समिती - रिडालोस - RIDALOS) (इ.स. २०१४च्या निवडणुकांसाठी हिचे रूपांतर मडालोस (महाराष्ट्र डावी लोकशाही समिती) असे झाले आहे.)
* रिपब्लिकन संघर्ष दल (संस्थापक संजय भीमाले)
* रिपब्लिकन सेना (अध्यक्ष अनुज आनंदराज) { राज्यशाखेचे अध्यक्ष : महाराष्ट्र-काशीनाथ निकाळजी; कर्नाटक-जिगानी शंकर).
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.