"केदारनाथ सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुरस्कार
ओळ ३१:
}}
'''केदारनाथ सिंह''' (जन्म : [[७ जुलै]], [[इ.स. १९३४]]:[[चकिया, बलिया जिल्हा]], [[उत्तर प्रदेश]] - मृत्यू : [[१९ मार्च]], [[इ.स. २०१८]]) हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा [[ज्ञानपीठ पुरस्कार]] प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली [[बनारस हिंदू विद्यापीठ|बनारस हिंदू विद्यापीठातून]] हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.
 
== पुरस्कार ==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] इ.स. १९८९
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] इ.स. २०१३
 
[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते]]