"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संंदेश पाठवला
ओळ २७६:
{{साद|अभय नातू}}
नमस्कार! या लेखात वेरूळमधील तीन चार लेण्यांचे सविस्तर वर्णन आहे.ही माहिती वेरूळ लेणी या स्वतंत्र लेखात घालावी असे वाटते.अजिंठा लेणी या लेखात मी तसा प्रयत्न केला आहे.भारतीयविद्या किंवा इंडोलाॅजी हा माझा अभ्यासविषय असल्याने मला या चारही लेखात बदल करावे असे वाटते आहे.मात्र पूर्वीच्या चर्चांचा आढावा घेता आपले मार्गदर्शन घेऊन मग पुढे या चार लेखांवर काम करावे असे वाटले.धन्यवाद![[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ०८:४७, २४ मार्च २०१८ (IST)
 
:{{साद|आर्या जोशी}},
:स्वतंत्र लेख करण्यासाठी दोन मुख्य निकष लावावे -
:१. विषयवस्तूची पुनरावृत्ती होता कामा नये.
:२. वेगळा लेख करण्यासाठी पुरेसा मजकूर आणि मुद्दे असावेत. असा मजकूर टाकोटाक लिहिलाच पाहिजे असे नाही परंतु लिहिण्यास वाव जरुर असला पाहिजे.
 
अनेकदा (१) मुळे एकत्रित असलेले लेख पुढे जाता वेगळे करता येतात - उदा. ''मुंबईमधील ऐतिहासिक इमारती'' हा लेख पुढे जाता ''मुंबईमधील ऐतिहासिक इमारती'', ''मुंबईमधील अठराव्या शतकापूर्वीच्या ऐतिहासिक इमारती'' आणि ''मुंबईमधील अठराव्या शतकोत्तर ऐतिहासिक इमारती'' असे वेगळे करण्यास हरकत नाही. यात अठराव्या शतकाअखेर मुंबईतील इमारतींमध्ये वापरलेल्या स्थापत्यशास्त्रात मोठे बदल झालेले असल्याने असे वेगळे लेख करण्यास वाव आहे.
 
तुम्ही प्रस्तुत विषयात विद्वान असल्याने तुमचे लिखाण वाचण्याची उत्सुकता आहे.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:४५, २४ मार्च २०१८ (IST)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.