"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
रिअल फक्ट
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''ब्राह्मणसनातन धर्म''') असे म्हणतात. संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. हा धर्म अत्यंत [[प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास|प्राचीन]] आहे असे मानले जाते.<ref>वेद्पूजन उपासना पोथी-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.</ref>
 
==हे सुद्धा पहा==
* [[साहित्यातील अस्पृश्यता]]