"गोठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३:
गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.
==इतिहास==
मनगटात धारण करण्यच्या अलंकारांना आवाषक, पारीहाय व वलय अशी नावे आहेत. वलय म्हणजे सोव्यची सलकडी किंवा बायकांचे गोठ होत. वलयात फलकवलय नावाचा एक प्रकार असुन त्यात चपट्या आकाराची रत्ने जडवलेली असत. असे शिल्प अमरावतिच्या ल्तूपात आढळते. वलयाचा कनकवलय म्हणून कालीदासाने दोन ठिकाणी उल्लेख केला आहे.
 
[[वर्ग:दागिने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गोठ" पासून हुडकले