"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३४:
 
==जीवन==
[[मे २८]], [[इ.स. १९५३]] रोजी त्यांचा जन्म एका सामान्य [[दलित]] [[महार]] कुटुंबात झाला व [[इ.स. १९५६]] मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.news18.com/news/nation/story-of-dalit-achiever-dr-narendrajadhav-971048.html|title=अंबेडकर ने मनुष्‍य के रूप में जीने का हक दिलाया: डॉ जाधव– News18 हिंदी|website=News18 India|access-date=2018-03-21}}</ref> वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’[[आमचा बाप आन् आम्ही]]' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीसेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
 
==शिक्षण==