"दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
 
दिनदर्शिका ही सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक किंवा प्रशासकीय कारणांसाठी दिवसांचे सुसूत्रीकरण करण्याची एक पद्धत आहे. ठराविक कालावधींना उदाहरणार्थ दिवस, आठवडे, महिने आणि वर्षे यांना नावे देऊन हे सुसूत्रीकरण केले जाते. या पद्धतीत प्रत्येक दिवस तारीख वापरून निर्देशित केला जातो.
 
दिनदर्शिकेतील कालावधी (महिने आणि वर्षे) हे सामान्यतः सौर किंवा चांद्र कालमानानुसार असतात. आधुनिक (ग्रेगरियन) दिनदर्शिकेपूर्वी बहुतेक ठिकाणी चांद्रसौर पद्धतीची दिनदर्शिका वापरली जात होती. यामध्ये महिने हे चंद्राच्या कलांप्रमाणे मोजले जात आणि अधूनमधून एक महिना वाढवून सौर वर्षाच्या कालावधीशी बरोबरी केली जात असे.
{{काम चालू}}
[[वर्ग:दिनदर्शिका]]