"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३०३ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
रचना
छो (वर्ग)
(रचना)
==ओळख==
*'''{{लेखनाव}}''' ([[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[मार्च १]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले आहेत.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
* प्रसिद्ध लेखिका, संशोधक [[इरावती कर्वे]] या {{लेखनाव}} यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ [[डी. डी. कर्वे]] हे त्यांचे वडील. [[जाई निंबकर]] या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक [[महर्षी धोंडो केशव कर्वे]] हे [[डी. डी. कर्वे]] यांचे वडील व {{लेखनाव}} यांचे आजोबा होते. ’[[समाजस्वास्थ्य]]’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक [[रघुनाथ धोंडो कर्वे|र. धों. कर्वे]] हे {{लेखनाव}} यांचे सख्खे काका.
* {{लेखनाव}} यांचे [[पुणे|पुण्यातच]] प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ [[मुंबई]], बऱ्याचशा परदेशवाऱ्या व [[विंचुर्णी]], तालुका- [[फलटण]] येथेही त्यांचे वास्तव्य होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सूची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहीत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनीय साहित्य खालीलप्रमाणे...
 
===मराठी पुस्तके===
'''१.# [[एकेक पान गळावया]],''' १९८०</br>
'''२.# [[तेरुओ आणि कांही दूरपर्यंत]],''' १९८५</br>
'''३.# [[निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!']],''' १९८७</br>
'''४.# [['दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’]],''' १९८९</br>
'''५.# [[आहे हे असं आहे]],''' १९८६</br>
'''६.# [[मुक्काम]],''' १९९२</br>
'''७.# [[विंचुर्णीचे धडे]],''' १९९६</br>
'''८.# [[गोफ]],''' १९९९</br>
'''९.# [[उत्खनन (पुस्तक)|उत्खनन]],''' २००२</br>
 
=== विविध दिवाळी अंकांत/मासिकांत प्रसिद्ध झालेल्या कथा===
'''१. ’रोवळी’रोवळी;''' मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९३<br />
'''२. ’भिजतभिजत भिजत कोळी';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३<br />
'''३. 'दार’;''' मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९४<br />
'''४. ’धरलं तर चावतं';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६<br />
५,७४१

संपादने