"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
| चित्र = Urmila pawar.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = पुण्याच्या [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]ामध्ये पवार
| पूर्ण_नाव=
| जन्म_दिनांक = [[७ मे]] [[इ.स. १९४५]]
ओळ ३४:
 
एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.
 
 
==जीवनपट==