"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दिवाळी या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. मात्र असे षटकोनी आकाशकंदील बाजारात क्वचितक्वचितच मिळतात. तेथे आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदीलच मिळतात.
 
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|पारंपरिक आकाशकंदील]]
ओळ ७:
 
==अपारंपारिक आकाशकंदील तयार करण्याची एक पद्धत==
१) एखद्या जाड कागदावर १० सेमीसेंटिमीटर त्रिज्येचे गोल वर्तुळ काढून, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग करतात. २) त्रिज्येच्या मापाने (१० सेमीसेंटी मापाने परिघावर )काढलेल्या ६ बिंदूंवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकतात, आणि हे बिंदू एकमेकांना जोडतात. ३) हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकुतीआकृती ३ प्रमाणे परिघावर पाकळ्या तयार करतात. ४) अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घेतात. ५) सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घेतल्या की योग्य ठिकाणी घड्या पडतात. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई असते. ६) वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापतात व त्याला आतील बाजूस पतंगाचा रंगीत कागद चिटकवतात. ७) त्यानंतर ४ही वर्तुळांची जोडणी करून घेतल्यावर, प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर एका वर्तुळाशी सामाईक असल्याचे दिसून येईल. ही जोडणी झाल्यावर आकाशकंदिलाचा मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल. ८) आकाशकंदिलाच्या वराच्या बाजूस कंदिलकंदील टांगण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झिरमिळ्या चिकटवून वा तुमची कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवता येतो..
 
हा तयार आकाशकंदील त्यात दिवा लावून घराबाहेर लावल्यास घराची शोभा वाढते.