"बाळकृष्ण लळीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा.डॉ.'''बाळकृष्ण लळीत''' हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सद्यासध्या शिरुरशिरूर (जि. पुणे) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्यायांची ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ याही तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mbasic.facebook.com/PrithvirajChavan.Official/photos/a.214841711991283.1073741825.211319589010162/291031157705671/?type=1|title=Prithviraj Chavan|website=mbasic.facebook.com|access-date=2018-03-18}}</ref>
 
==डाॅ. बाळकृष्ण लळीत यांचे साहित्य==
ओळ ९:
* श्री संत नरहरी सोनार चरित्र
* मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकांची समीक्षा (साहित्य आणि समीक्षा)
* मराठी लॊकनाट्य लळित
* मालवणी लोकगीते
* लोककला दशावतार
* संतांचे चरित्र (बालसाहित्य; १० पुस्तकांचा संच)
 
 
 
 
 
{{संदर्भनोंदी}}