"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
'''बावीस प्रतिज्ञा''' या [[१४ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[बौद्ध धम्म]]ाचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना [[नवयान]] बौद्ध धम्माची दीक्षा देताना दिलेल्या प्रतिज्ञा आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत.<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mahaparinirvan-din-22-pledges-which-dr-b-r-ambedkar-gave-on-dikshabhumi-5762669-PHO.html</ref> भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.
 
==प्रतिज्ञा==