"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
[[File:Dr. B. R. Ambedkar giving 22 vows after renouncing Hinduism at Deekshabhoomi, Nagpur.jpg|thumb|हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६]]
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत.<ref>१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://jaibhimambedkar.com/22-vows-dr-ambedkar-english-hindi-marathi/105/|title=22 Vows of Dr. Ambedkar : English, Hindi, Marathi|date=2017-01-29|work=Jai Bhim Ambedkar|access-date=2018-03-18|language=en-US}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.baiae.org/blog/item/150-22-vows-of-dr-ambedkar|title=22 Vows Of Dr. Ambedkar - BAIAE Japan|access-date=2018-03-18|language=en-gb}}</ref> <ref>http://www.arjunwadi.mahapanchayat.gov.in/web/178511_arjunwadi-village-panchayat/hidden/-/asset_publisher/VLPy9aIA4etL/content/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/2277539?redirect=http://www.arjunwadi.mahapanchayat.gov.in/home/-/asset_publisher/jhKTD21SzoQn/content/npp-brochure/10191</ref>
-
 
# मी [[ब्रह्मा]], [[विष्णु]], [[महेश]] यांना [[देव]] मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# मी [[राम]][[कृष्ण]] यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# मी [[पार्वती|गौरी]]-[[गणपती]] इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# देवाने [[अवतार]] घेतले, यावर माझा विश्वास नाही.
# [[गौतम बुद्ध]] हा [[विष्णू|विष्णुचा]] अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
# मी [[श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
# मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
# मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
Line २७ ⟶ २८:
# तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
# आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
# इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
# इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://jaibhimambedkar.com/22-vows-dr-ambedkar-english-hindi-marathi/105/|title=22 Vows of Dr. Ambedkar : English, Hindi, Marathi|date=2017-01-29|work=Jai Bhim Ambedkar|access-date=2018-03-18|language=en-US}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.baiae.org/blog/item/150-22-vows-of-dr-ambedkar|title=22 Vows Of Dr. Ambedkar - BAIAE Japan|access-date=2018-03-18|language=en-gb}}</ref> <ref>http://www.arjunwadi.mahapanchayat.gov.in/web/178511_arjunwadi-village-panchayat/hidden/-/asset_publisher/VLPy9aIA4etL/content/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/2277539?redirect=http://www.arjunwadi.mahapanchayat.gov.in/home/-/asset_publisher/jhKTD21SzoQn/content/npp-brochure/10191</ref>
 
 
या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून [[पंचशील]], [[अंष्टागिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत.