"क्लीव्हलँड प्लेन डीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (Wikipedia python library v.2)
'''क्लीव्हलँड प्लेन डीलर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[क्लीव्हलँड]] शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा [[ओहायो]] राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.<ref name="circulation">{{cite news|लेखखलेखक=E&P Staff|प्रकाशन=Editor & Publisher|publication-date=October 27, 2009|शीर्षक=Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX|प्रकाशक=[[डंकन मॅकइंटोश]]|issn=0013-094X|oclc=1567511|दुवा=http://www.editorandpublisher.com/Article/Top-25-Daily-Newspapers-in-New-FAS-FAX|ॲक्सेसदिनांक=२०११-०८-२९}}</ref>
 
या वृत्तपत्राने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धातील]] [[माय लाईची कत्तल]] सर्वप्रथम उघड केली.
१३,४९४

संपादने