"दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Vivek Express.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा शयनयान डबा]]
[[चित्र:Dibrugarh - Kanyakumari Vivek Express Route map.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग]]
'''दिबृगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक प्रवासी सेवा आहे. [[विवेक एक्सप्रेस]] नावाच्या ४ गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे [[ईशान्य भारत]]ातील [[आसाम]] राज्याच्या [[दिब्रुगढ]] ते [[तमिळनाडू]] ह्या राज्याच्या दक्षिण टोकाला स्थित असलेल्या [[कन्याकुमारी]] ह्या शहरांदरम्यान धावते. हिचा एकूण प्रवास 4283 की.मी.आहे जो ती 84 तास आणि 45 मिनिटात पूर्ण करते. [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे]]द्वारे चालवली जात असणारी ही गाडी भारताच्या पूर्वेकडील सहा राज्यातून धावते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/news/national/article2642902.ece|प्रकाशक=द हिंदू .कॉम|दिनांक= |शीर्षक=आता दक्षिण आणि ईश्यान भाग ट्रेन मुळे जवळ येतील.| प्राप्त दिनांकॲक्सेसदिनांक =३० सप्टेबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>४२८३ किमी धावणारी दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस [[भारतीय उपखंड]]ातील सर्वात लांबचा प्रवास करणारी तर जगातील ९व्या क्रमांकाची लांब रेल्वेगाडी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/15905|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक= |शीर्षक=डी बी आर जी विवेक एक्सप्रेस | प्राप्त दिनांकॲक्सेसदिनांक =३० सप्टेबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==ट्रेन वेळ ==
ओळ १३:
!scope="col" style="background:gold;"|दिवस
|-
|15905||[[कन्याकुमारी रेल्वे स्थानक|कन्याकुमारी]]<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/chennai-egmore-kanyakumari-sf-express-12633-ms-to-cape/914/779/1010|प्रकाशक=इंडियन रेल इन्फो .कॉम|दिनांक= |शीर्षक=चेन्नई एग्मोरे आणि कन्याकुमारी दरम्यान स्थानके.| प्राप्त दिनांकॲक्सेसदिनांक =३० सप्टेबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>||23:00||[[दिब्रुगढ रेल्वे स्थानक|दिब्रुगढ]]||7-15 (5 वा दिवस)||गुरुवार
|-
|15906||दिब्रुगड ||23:45||कन्याकुमारी||9.50 (5 वा दिवस)||शनिवार