"बोधगया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
}}
 
{{बौद्ध पवित्रस्थळेतीर्थस्थळे}}
'''बोधगया''' हे [[भारत]] देशाच्या [[बिहार]] राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या [[गया जिल्हा|गया जिल्ह्यात]] [[गया]] शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोधगया येथील [[महाबोधी मंदिर]]ासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील [[बोधी वृक्ष]]ाखाली बसून भगवान [[गौतम बुद्ध]]ांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, [[कुशीनगर]], [[लुंबिनी]] व [[सारनाथ]] ही [[बौद्ध धर्म]]ामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोधगया" पासून हुडकले