"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
==हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग==
हिंदुस्तानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरु झाला तो १८८२ साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला. त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि आँर्गनच्या सहाय्याने गाजले. मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले आपले स्थान बळकट केले. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली.
प्रथम वादक
दादा मोङक १८८२, प्रथम हार्मोनियम वादक, किर्लोस्कर नाटक मंङळी
प्रथम स्वतंत्र वादक
भैया गणपतराव शिंदे, ग्वाल्हेर (१८५२-१९२०)
 
==भारतात निर्मिति==
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले