Content deleted Content added
→‎संविधान: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण बोलतील शब्दांचा संग्रह करायला हवा. अशा शब्दांचा शब्दकोश तयार करायला हवा.
वाचन चळवळ उभी करायला हवी. शाळेतील ग्रंथालये समृद्ध करायला हवीत. लोकसाहित्याचे जतन करायला हवे. [[सदस्य:समाधान शिकेतोड|समाधान शिकेतोड]] ([[सदस्य चर्चा:समाधान शिकेतोड|चर्चा]]) १३:२७, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी शाळांना अधिक सुसज्ज बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. भाषा शिक्षण व्यवसायाभिमुख करावे.
 
== संविधान ==