"सिद्धार्थ विधी महाविद्यालय (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ २९:
 
==भेटी आणि कार्यक्रम==
पूर्वी महाविद्यालयाला श्रीमती [[सिरिमावो भंडारनायके]] सारख्या अनेक व्यक्तिमत्त्यांनी भेट दिली होती. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात [[मुंबई उच्च न्यायालय]]ाचे न्यायाधीश पी.बी. मजूमदार, न्यायमूर्ती रोशन दळवी आणि अनेक अन्य कायदेतज्ज्ञांनी भेटी दिल्या.<ref>{{cite web|url=http://www.hindustantimes.com/India-news/Mumbai/Mumbai/Article1-670018.aspx|title=Judges should have perfect character: Justice Majmudar |newspaper=[[Hindustan Times]] |accessdate=14 November 2014}}{{मृत दुवा}}</ref><ref>{{cite web|url=http://www.afternoondc.in/city-news/today/article_10397|title=Today|publisher=Afternonndc.in|accessdate=14 November 2014}}</ref> महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना [[कसाब]]च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुकदम्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली होती, जी सामान्यपणे सामान्य जनतेसाठी प्रतिबंधित होती.<ref>{{cite web|url=http://www.mid-day.com/news/2009/nov/241109-Ujwal-Nikam-Gauraj-Shah-Law-College-Ajmal-Qasab.htm|title='We wanted to throw a shoe at Qasab'|publisher=Mid-day.com|accessdate=14 November 2014}}</ref>
 
==महाविद्यालयाशी संबंधित उल्लेखनीय लोक==