"ओरिगामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३:
 
==कलेची पार्श्वभूमी==
ओरिगामी ही कला १९४० सालानंतर सर्वत्र पसरू लागली. ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी [[कागद]] घेऊन तो कुठेहू न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून [[पक्षी]], [[प्राणी]], [[मासे]], [[फुले]] असे आकार तयार केले जातात. अशा एकूण शंभर आकृत्या पारंपारिक पद्धतीत बनवल्या जातात. रंगबिरंगी कागदापासून केलेली कलाकृती हे ओरीगामिचे वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कौशल्याने नवीन आकृत्या घडवण्याचा शोध घेतला जातो.
 
==साहित्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओरिगामी" पासून हुडकले