"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
ओळ २५:
'''लातूर''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[लातूर जिल्हा|लातूर जिल्ह्याचे]] शहर आहे.
 
== ऐतिहासिक स्थान ==
लातूर शहराला बराच जुना इतिहास आहे. असे म्हणतात की तो [http://en.wikipedia.org/wiki/Rashtrakuta राष्ट्रकूटांच्या] काळापर्यंत पोचतो. लातूर हे दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटनामक राजघराण्याची राजधानी होते. लातूरचे पूर्वीचे नाव ''लत्तलूर'' असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा '''दंतिदुर्ग''' हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव ''"रत्नापूर"'' असेही सांगितले जाते.
 
ओळ ६१:
* कालिकादेवी मंदिर
* गजानन महाराज मंदिर
*
 
== लातूर जिल्ह्यातील बगिचे ==
* बाबासाहेब आंबेडकर उद्यान
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले