"ययाति (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३१:
==कथानक==
{{गौप्यस्फोट इशारा}}
या कादंबरीची सुरुवात देव दानव युद्धापासून होते. [[नहुष|नहुषाच्या]] मदतीने देवगण युद्ध जिंकतात पण [[इंद्र|इंद्राला]] इंद्रपद मुकावे लागते. इंद्रपदाने गर्वित नहुष ताळतंत्र सोडुन वागायला लागतो. इंद्रपदासोबत इंद्राणीचा ह्व्यास त्याला [[सप्तर्षींच्या|सप्तर्षीच्या]] पालखीत प्रवास करायला लावतो. उतावीळ झालेला नहुष वृद्ध [[गौतम ऋषी]]चा अपमान करतो. अपमानीत गौतम ऋषी त्याला शाप देतात - "ह्या नहुषाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" आणि त्याचे स्वर्गपतन होते.
नहुषाचे दोन पुत्र, [[यति]] आणि [[ययाति]]. यति लहानपणी राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.