"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जन्म: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८:
'''संताजी जगनाडे''' (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत [[तुकाराम|तुकारामांनी]] रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात [[तुकाराम गाथा|तुकाराम गाथेचे]] - लेखनिक होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
 
=== जन्मबालपण ===
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी [[महाराष्ट्र]] राज्यात पुणे जिल्ह्यातल्या [[मावळ]] तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
 
=== विवाह ===
संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी त्यांचाबालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह '''वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला''' व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.
 
=== गुरुभेट ===