"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
'''माठ''' [[पाणी]] भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग [[उन्हाळा]] ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते.
या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.<ref>{{https://www.loksatta.com/vastu-lekh-news/earthen-pot-for-cold-drinking-water-1243599/}} </ref>
== स्वरूप ==
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी [[तिवई]] ठेवतात.
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.
[[File:प्लास्टिक नळकांडे माठ.jpg|thumb|प्लास्टिक नळकांडे माठ]]
== वापर ==
ओळ १७:
 
==संदर्भ==
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/earthen-pot-for-cold-drinking-water-1243599/
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माठ" पासून हुडकले