"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
== स्वरूप ==
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी [[तिवई]] ठेवतात.
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.
[[File:प्लास्टिक नळकांडे माठ.jpg|thumb|प्लास्टिक नळकांडे माठ]]
 
== वापर ==
पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.
३३३

संपादने