Pooja Jadhav

१ फेब्रुवारी २०१७ पासूनचा सदस्य
१,९२६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[File:Vigyan Ashram 04.jpg|thumb|Vigyan Ashram 04]]
नमस्कार,
मी पुजा ...मी पुणे जिल्यातील पाबळ या गावात राहते.आणिमी पाबळमाझ मधीलशिक्षण विज्ञानB.sc(computer आश्रमscience) इथे computer२०१६ instructorया म्हणूनसाली कामपूर्ण करतेकेल.
 
पाबळ मधील विज्ञान आश्रम इथे computer instructor म्हणून काम करते.विज्ञान आश्रम हे १९८३ साली डॉ.कलबाग यांनी सुरु केली.यामध्ये त्याच्या मागे त्यांच्या पत्नी मीरा कलबाग यांचा पाठींबा होता.विज्ञान आश्रम हे एक Reseach centre आहे आणि ते वेगवेगळ्या तंत्रज्ञान यावर काम करते.
मी गेल्या १.५ वर्षांपासून येथे विकिपीडिया या प्रकल्पावर काम करत आहे.. आम्ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना प्रशिक्षण देत आहोत. आम्ही अभ्यासक्रमात एक भाग म्हणून विकिपीडिया संपादन सुरू केले आहे. आम्ही शेती, ग्रामीण तंत्रज्ञान आणि पर्यावरण संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मी विकिपीडिया, विकी कॉमन्स आणि विकिसॉर्समध्ये योगदान दिले आहे. मी CIS-A2K के द्वारा आयोजित TTT2018 मध्ये भाग घेतला आहे. मी मराठी विकिपीडिया प्रकल्पावर काम करणाऱ्या पाबळमधील 17 मुलींच्या गटाचे नेतृत्व करत आहे.
३,१२८

संपादने