"काप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
हा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप [[कान|कानात]] घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडेगावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खूप प्रकारचे असतात. ते [[सोने|सोन्याचे]] किंवा [[चांदी|चांदीचे]] असतात. [[जात|जाती]]<nowiki/>प्रमाणे त्याची नक्षी बदलते. मृत्यूनंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही. फक्त हाच एक दागिना बाईसोबत शेवटपर्यंत जातो असे म्हणतात.<BR>
'''काप गेले आणि भोके राहिली''' ही 'वैभव गेले पण त्याच्या खुणा राहिल्या' अशा अर्थाची म्हण या अलंकारावरून आली आहे.
==चित्र दालन==
[[File:कानात घातलेले काप.jpg|thumb|भारतीय अंलकार -काप]]
<gallery>
 
[[File:कानात घातलेले काप.jpg|thumb|भारतीय अंलकार -काप]]
File:काप जुने.jpg|thumb||काप जुन्या पद्धतीचा
File:काप नवीन प्रकारचा.jpg|thumb|काप आधुनिक प्रकारचा
 
</gallery>
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/काप" पासून हुडकले