"कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन
छो शुद्धलेखन
ओळ १:
[[Image:Cartesian-coordinate-system.svg|thumb|right|250px|कार्टेशियन गुणक पद्धती. चार बिंदू येथे दर्शविले आहेत: (2,3) हिरव्या रंगात, (-3,1) लाल रंगात, (-1.5,-2.5) निळ्या रंगात व (0,0), उगम बिंदू (Origin), पिवळ्या रंगात.]]
 
[[गणित|गणितात]] '''कार्टेशियन गुणक पद्धती''' ([[:en:cartesian coordinate system|cartesian coordinate system]]) ही एखाद्या [[बिंदू|बिंदूचे]] [[प्रतल|प्रतलावरील]] स्थान दोन अंकांमध्ये दर्शविण्याची एक पद्धत आहे. ह्या दोन अंकांना अनुक्रमे ''X-गुणक (अथवा X-निर्देशांक)'' आणि ''Y-गुणक (अथवा Y-निर्देशांक)'' असे म्हणतात. ह्या पद्धतीत एक उभी आणि एक आडवी अशा एकमेकांना लंब असलेल्या दोन रेषा ठरविल्या जातात, त्यातील आडव्या रेषसरेषेस X-अक्ष असे म्हणतात तर उभ्या रेषेस Y-अक्ष असे म्हणतात. ह्या रेषा एकमेकाला जिथे छेदतात त्या बिंदूला उगम बिंदू (Origin) असे म्हणतात. ज्या बिंदूचे स्थान दर्शवायचे असेल, त्यापासून ह्या दोन अक्षांवर लंब टाकले जातात. त्या बिंदूच्या Y-अक्षापासूनच्या अंतरास त्या बिंदूचा X-गुणक असे म्हणतात तर X-अक्षापासूनच्या अंतरास Y-गुणक असे म्हणतात.
 
कार्टेशियन गुणक पद्धतीत वर दर्शविल्याप्रमाणे जसे द्विमितीतील अथवा एका प्रतलावरील बिंदूंचे स्थान दर्शविता येते, तसेच त्रिमिती अथवा वरच्या मितींमधील बिंदूंचे स्थानही दर्शविता येते. 'n'-मितीतील बिंदूचे स्थान दर्शविण्यास 'n' एवढे अंक लागतात.